अवांतर 21 4 2020
मला पयले सांगा. ( दुसऱ्यांदा सांगितले तरी चालेल)
ATD वर्गाच्या मुख्य दरवाज्याला लेन्स (दुर्बीण) साठी बनवलेले छिद्र आहे.
( ते अजूनही असू शकेल - शैक्षणिक वासासहित (मा. पुंड सरांकडून उत्पत्ती) )
तर ..
..
.
.
त्या छिद्राला आतील बाजूने कोणी आरश्याचा तुकडा लावला होता.
(अजूनही असेल)
तर
.
. मला म्हणायचंय...
.
ह्ये टॅलेण्ट कोणाचं.. म्हणावं
……
नाय.. त्यावेळी आपण २nd year ला होतो....
……
असंच ... कोणीही असेल .
असो,
माझे उशिरा येणे .... नेहमीचेच
मी पाहण्यासाठी डोकावले तो डोळा दिसला...
प्रथम वाटले आतून कोणी पाहत असेल.... म्हणून पुन्हा पहिले ..
माझाच डोळा दिसतोय ... म्हटल्यावर हसू आले..
. .
. .
.
खरंतर त्यावेळेसही प्रचंड जाणवले...
look himself...
win himself
जगाला तुम्ही हजारो कारणं सांगून वेळ मारून नेऊ शकता....
पण स्वतःला फसवू शकत नाही..
आजही मला आठवले कि छान वाटतं कि, कोणत्याही घटनेचा तुम्ही काय
अर्थ घेता .... यावरून तुमचे व्यक्तित्व प्रतिबिंबित होते.
धन्यवाद.
अवांतर
जीवन
डोक्यावर चमकता मणी घेऊन गुप्त खजिन्याची राखण करीत बसलेले नागोबा तुम्हांला पावलोपावली मिळतील.
पण आजूबाजूला बनत चाललेली मुंग्यांची वारुळं; त्याच्या नजरेतून सुटत नाहीत, म्हणून तो त्या बिळांची वाट धरतो आणि आपला चमकता मणी घेऊन त्या वारुळावरून खजिन्यावर आयुष्यभर पहारा करत बसतो,
एक दिवस पहार घेऊन माणूस येतो, वारूळ फोडून मणी पण मिळवतो व मातीपण. आणि खड्डा मोठा खणला असेल तर बाजूच्या गुप्तधनाच्या घागरीलाही टिकाव लागतोच. आणि ते तो सोबत घेऊन,
नवीन वारूळ शोधून अथवा तयार करून नागोबा होऊन बसतो, व डोक्यावर मणी ठेवायला पण विसरत नाही. ..... .... .... ... जीवन.